तुझ्या आठवणींचा आठवणीने माळते मी दररोज मोगऱ्याचा भरगच्च गजरा... या आशेवर की तू एकदा परत येशील ... तुझ्या आठवणींचा आठवणीने माळते मी दररोज मोगऱ्याचा भरगच्च गजरा... या आशेवर की ...
सुंदर आठवणींच्या दुनियेत फेरफटका मारणारी रचना सुंदर आठवणींच्या दुनियेत फेरफटका मारणारी रचना
पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं पावसाच्या पाण्यात कागदाची नाव सोडणं अन् आई ओरडेपर्यंत चिंब मनसोक्त भिजणं
विसरता कधी नाही येणार बालपण विसरता कधी नाही येणार बालपण
निघून चाललीत नाती आयुष्यातून निघून चाललीत नाती आयुष्यातून
कोवळ्या उन्हाचे सोनेरी कवडसे कोवळ्या उन्हाचे सोनेरी कवडसे